तलाठी भरतीसाठी महत्त्वाची पुस्तके

तलाठी भरती 2019 ची तयारी करणा-या उमेदवारांसाठी आम्ही काही निवडक पुस्तकांची संची देत आहोत. फक्त या पुस्तकांचा जरी तुम्ही अभ्यास व्यवस्थीत केलात तरी तुम्ही पोस्ट काढु शकता. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना एक कानमंत्र नेहमी लक्षात ठेवा - ‘10 पुस्तके वाचण्यापेक्षा 1 चांगले पुस्तक 10 वेळा वाचा.’

मराठी 

  • सुगम मराठी व्याकरण – मो. रा. वाळंबे 
  • परिपुर्ण मराठी व्याकरण – बाळासाहेब शिंदे 

इंग्रजी 

  • रेड अॅण्ड मार्टिन 
  • परिपुर्ण इंग्रजी व्याकरण – बाळासाहेब शिंदे 

अंकगणित 

  • संपुर्ण गणित – पंढरीनाथ राणे 
  • फास्टट्रॅक मॅथ्स – सतीश वसे 

बुध्दीमत्ता –

  • बुध्दीमापन चाचणी – अनिल अंकलकी 

चालु घडामोडी – 

  • दत्ता सांगोलकर/देवा जाधवर/राजेश भराटे/युनिक 

सामान्य ज्ञान  –

  • एकनाथ पाटील /प्रकाश गायकवाड 
 
Close Menu